
मुंबई विमानतळ आज सहा तास बंद
मुंबई विमानतळ आज सहा तास बंद राहणार आहे. मुंबई विमान तळ बंद राहणार असल्याने त्याचा परिणाम हा 120 पेक्षा अधिक विमान फेऱ्यांवर होणार आहे.
प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई विमानतळ आज सहा तास बंद राहणार आहे. डागडुजीसाठी मुंबई विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या आज सहा तास बंद ठेवण्यात येणार आहेत. सकाळी आकरा ते सायंकाळी पाचपर्यंत मुंबई विमानतळ बंद राहणार आहे. विमानतळ सहा तास बंद राहणार असल्याने त्याचा परिणाम हा 120 पेक्षा अधिक विमान फेऱ्यांवर होणार आहे.
Published on: May 10, 2022 09:56 AM
मोठी बातमी ! बडा नेता लागला गळाला, थेट पक्षप्रवेश, अजितदादांच्या...
2005 साली जन्मलेल्या महिलांना मुलंच होणार नाही; नव्या अवहालात काय आहे?
मोठी बातमी! रशियाचं भारताला मोठं गिफ्ट, ट्रम्प यांना जबरदस्त हादरा
4 राशींना नवीन वर्ष पहिल्याच दिवसापासून ठरणार लकी!
नव्या वर्षाच्या पार्टीसाठी हे बीच सर्वात भारी, स्वस्तात करा सेलिब्रेशन
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
पुण्यात सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तोडफोड, व्हिडीओ व्हायरल
व्हाईट कोब्रा घोड्यासाठी 1 कोटी 71 लाखाची किंमत, तरी मालकाचा नकार
मंचर वनपरिसरात बिबट्यांच्या हालचालीमुळे नागरिकांमध्ये भीती
बदलापुरात बिबट्याची दहशत, नागरिकांत भीतीचे वातावरण
नागपूरमध्ये बिबट्याची दहशत संपुष्टात, थरारक रेस्क्यू ऑपरेशननंतर बिबट्या जेरबंद