
आदित्य ठाकरे यांनी लवकरात लवकर लग्न करावं; शिवसेनेच्या नेत्याचा सल्ला
Aditya Thackeray Marriage Advice : शिवसेना ठाकरेगटाचे युवा नेते, आमदार आदित्य ठाकरे यांना शिवसेनेच्या नेत्याकडून लग्न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कुणी दिलाय हा सल्ला? पाहा...
मुंबई : शिवसेना ठाकरेगटाचे युवा नेते, वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांना लग्न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शिवसेनेचे नेते भरतशेठ गोगावले यांनी आदित्य ठाकरेंना लग्न करण्याचा सल्ला दिला आहे. “आदित्य ठाकरे काहीही बोलू शकतात. जोपर्यंत त्यांचे दोन ते चार हात होत नाही तोपर्यंत त्यांची विधानांना आम्ही गंभीर्याने घेणार नाही. त्यांना एवढाच सल्ला द्यायचाय की त्यांनी लवकरात लवकर लग्न करावं”, असं असं भरतशेठ गोगावले म्हणाले आहेत. भरतशेठ गोगावले यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होतेय. गोगावले यांच्या या सल्ल्याला आदित्य ठाकरे काय उत्तर देणार, हे पाहणं महत्वाचं असेल.
Published on: Mar 14, 2023 1:10 PM
Related Video
मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत
6 खासदारांशी शिंदे गटाची मध्यरात्री मोठी मांडवली..राऊतांचा गौप्यस्फोट
382 नंबरची भरलेली बेस्ट बस रिकामी केल्यानंतर प्रसाद लाड खवळले, थेट..
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला
ठाकरेंपाठोपाठ आता काँग्रेसमध्येही राजकीय भूकंप... कोण फुटणार?
मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; ठाकरे-शिंदे काय बोलणार?
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील
तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर गोंदियात सर्वदुर मुसळधार पावसाची हजेरी
Amravati : अमरावती काँग्रेस नगरसेवकांचं पक्षादेश झुगारत मतदान
Nandurbar : सातपुड्याच्या धडगाव परिसरात पावसाची हजेरी, जोरदार बॅटिंग
शिर्डीचे बंडखोर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या घरी प्रचंड सुरक्षा
गडचिरोलीत जोडे मारा आंदोलनातून व्यक्त केला रोष