राणे पिता-पुत्रांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. दिंडोशी न्यायालयात ही सुनावणी पार पडली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. दिंडोशी न्यायालयात ही सुनावणी पार पडली आहे. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत दिशा सालियन हिच्या मृत्यूसंदर्भात काही वक्तव्य केली होती. त्यानंतर नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.
