Mumbai | बोगस लसीकरण प्रकरणी मुंबईतल्या कांदवलीतील शिवम हॉस्पिटलवर मुंबई महापालिकेची कारवाई

| Edited By: | Updated on: Jul 02, 2021 | 3:58 PM

बोगस लसीकरण प्रकरणी मुंबईतल्या कांदवलीतील शिवम हॉस्पिटलवर मुंबई महापालिकेनं कारवाई केली आहे. या प्रकरणी शिवम हॉस्पिटल सील करण्यात आलं आहे.