मुंबईत भाजप-ठाकरे गटात चुरस कायम, मुंबई प्रभाग क्र. 87 मध्ये भाजप आघाडीवर

मुंबईत भाजप-ठाकरे गटात चुरस कायम, मुंबई प्रभाग क्र. 87 मध्ये भाजप आघाडीवर

| Updated on: Jan 16, 2026 | 12:06 PM

मुंबईमध्ये प्रभाग क्र. 87 चे भाजप उमेदवार कृष्णा पारकर सध्या आघाडीवर आहेत. मुंबईमधील ही लढत खूपच रोचक झाल्याचं दिसून येत आहे. सध्याच्या अपडेटनुसार भाजप आणि ठाकरे गटामध्ये फक्त 3 जागांचा फरक आहे, आताची मोठी बातमी आहे.

मुंबईमध्ये प्रभाग क्र. 87 चे भाजप उमेदवार कृष्णा पारकर सध्या आघाडीवर आहेत. मुंबईमधील ही लढत खूपच रोचक झाल्याचं दिसून येत आहे. सध्याच्या अपडेटनुसार भाजप आणि ठाकरे गटामध्ये फक्त 3 जागांचा फरक आहे, आताची मोठी बातमी आहे. उद्धव ठाकरेंना भाजपला बरोबरी साधण्यासाठी फक्त 3 जागा अधिक लागतील. मतमोजणीच्या पुढील फेऱ्यांमध्ये ही स्थिती बदलू शकते, त्यामुळे दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते प्रत्येक फेरीकडे लक्ष ठेवून आहेत. या रोमांचक लढतीमुळे मुंबईतील राजकीय वातावरण तणावपूर्ण बनले आहे. अंतिम निकाल येईपर्यंत प्रभाग क्र. 87 मधील परिणाम सर्वांसाठी उत्सुकतेचा विषय राहणार आहे.

Published on: Jan 16, 2026 12:06 PM