Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत न एकलेल्या गोष्टी!

| Updated on: Sep 17, 2021 | 10:34 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (17 सप्टेंबर) त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. आज म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी नरेंद्र मोदी यांचा 71 वा वाढदिवस आहे (PM Modi 71th Birthday). पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक ते गुजरातचे मुख्यमंत्री आणि तिथून देशाचे पंतप्रधान म्हणून गेल्या 7 वर्षापासून त्यांनी केलेल्या कामाबाबत, त्यांच्या आयुष्यातील महत्वाचे प्रसंग आपण पाहणार आहोत.

Follow us on

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (17 सप्टेंबर) त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. आज म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी नरेंद्र मोदी यांचा 71 वा वाढदिवस आहे (PM Modi 71th Birthday). 1950 मध्ये गुजरातच्या वडनगर येथे जन्मलेले नरेंद्र दामोदरदास मोदी, आज जगभरात चर्चेत आहेत. नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी भारतीय जनता पार्टीकडून चालवण्यात आलेल्या मेगा कोरोना लसीकरण कार्यक्रमामुळे लसीकरणाचा नवा विक्रम तयार झाला आहे. 17 सप्टेंबर म्हणजे आज 2 कोटीपेक्षा अधिक नागरिकांना कोरोना लस देण्यात आली. देशभरात राबवण्यात आलेल्या मेगा लसीकरण कार्यक्रमासाठी भाजपने देशभरात जवळपास 6 लाख स्वयंसेवकांची फौज उभी केली होती. हे स्वयंसेवक लोकांना लसीकरण मोहिमेत सहभागी होण्यासाठी मदत करत होते.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक ते गुजरातचे मुख्यमंत्री आणि तिथून देशाचे पंतप्रधान म्हणून गेल्या 7 वर्षापासून त्यांनी केलेल्या कामाबाबत, त्यांच्या आयुष्यातील महत्वाचे प्रसंग आपण पाहणार आहोत.