Marathi News Videos Navi Delhi Supreme Court Maharashtra political crisis CM Eknath Shinde Uddhav Thackeray

Video : राज्यातील सत्तासंघर्षावर दोन दिवसात निकाल येणार? पाहा सविस्तर…
Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर दोन दिवसात निकाल येण्याची शक्यता आहे. सत्तासंघर्ष सुनावणी 2 दिवसांत संपणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. पाहा...
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीकडे अवघा महाराष्ट्र डोळे लावून आहे. कारण महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीत नेमकं काय होणार? याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. या सगळ्या प्रकरणावर दोन दिवसात निकाल येण्याची शक्यता आहे. सत्तासंघर्ष सुनावणी 2 दिवसांत संपणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. आज आणि उद्या 2 दिवस युक्तिवाद होणार आहे. या 2 दिवसातील आज आणि उद्या दुपारपर्यंत शिंदे गट युक्तिवाद करणार आहे. उद्या दुपारनंतर ठाकरे गट अंतिम युक्तिवाद करणार आहे. त्यामुळे उद्याच सत्तासंघर्ष बाबतच्या निकाल येण्याती शक्यता आहे. मात्र हा निकाल उद्या येणार की निकाल राखून ठेवला जाणार हे पाहणं महत्वाचं असेल.
Published on: Mar 14, 2023 11:20 AM
Related Video
या अभिनेत्रीचे चित्रपट बघण्यासाठी थिएटरबाहेर चपला काढून जायचे लोक
गंभीरला प्रशिक्षकपदावरुन हटवा, वर्ल्डकप विनर खेळाडूच्या मागणीने खळबळ
शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, थेट खासदारांनंतर आमदारही वेगळी भूमिका
90 ची टॉप अभिनेत्री, जिचे बॉबी देओलसोबत सुरु होते अफेअर, पण नवऱ्याला..
फक्त अर्धा तास... तर भाजपचे महाराष्ट्रात सात तुकडे होतील; संजय राऊत
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; ठाकरे-शिंदे काय बोलणार?
वाशिम : निष्काळजीपणामुळे पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाण्याची नासाडी
कोयना पाणीटंचाई : प्राचीन गावं, मंदिरांचे अवशेष उघडकीस; व्हायरल स्टंटने गाड्या रुतल्या
संजय देशमुख यांना आम्ही खासदार बनवलं, आता आम्हीच त्यांना पाडू; शिवसैनिकांचा निर्धार
श्री क्षेत्र भीमाशंकर इथं सर्वसामान्यांसाठी दर्शन सुरू; पहाटेपासून भाविकांची गर्दी
तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर गोंदियात सर्वदुर मुसळधार पावसाची हजेरी