
Image Credit source: TV9
राणा दाम्पत्याला न्यायालयात हजर केले, सुनावणीपूर्वी नवनीत राणांवर आणखी एक गुन्हा दाखल
मुंबईमध्ये हनुमान चालीसेवरून (Hanuman Chalisa controversy) मोठा वाद निर्माण झाला आहे. शनिवारी दिवसभर सुरू असलेल्या गोंधळानंतर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती रवि राणा (Ravi Rana) यांना काल पोलिसांनी अटक केली होती.
मुंबईमध्ये हनुमान चालीसेवरून (Hanuman Chalisa controversy) मोठा वाद निर्माण झाला आहे. शनिवारी दिवसभर सुरू असलेल्या गोंधळानंतर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती रवि राणा (Ravi Rana) यांना काल पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांना आज बांद्रा कोर्टात हजर करण्यात आले आहे. मात्र सुनावणीपूर्वीच नवनीत राणा यांना आणखी एक धक्का बसला आहे. नवनीत राणा यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात कलम 353 अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवणीत राणा यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप आहे, या प्रकरणात नवनीत राणा यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published on: Apr 24, 2022 1:16 PM
Related Video
बनावट आणि केमिकलयुक्त टोमॅटो सॉस ओळखा 1 मिनिटात, 235 किलो भेसळयुक्त..
सलग दुसऱ्या दिवशी आनंदाची बातमी! सोनं धाडकन आपटलं, आज 10 ग्रॅमसाठी...
घरात सतत भांडणे आणि पैशांची चणचण भासते? तुमची ही सवय असू शकते कारणीभूत
तृणमूल काँग्रेसला धक्क्यावर धक्का; CIDची धाड, TMC खासदाराचा राजीनामा
शिंदे गटाच्या संपर्कात कोण कोण? ऑपरेशन टायगरचा मोठा खुलासा
तृणमूल काँग्रेसला धक्क्यावर धक्का; CIDची धाड, TMC खासदाराचा राजीनामा
जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम
मुंबई ते दिल्ली प्रवासाआधीच विमानात बिघाड होताच... प्रवासाबाबत सुनेत्र
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं...भाजप
गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता?
अकोला जिल्ह्यात युरिया आणि खतांसाठी शेतकऱ्यांच्या रांगा
भंडारा जिल्ह्यात उष्णतेमुळे भाजीपाल्याला फटका, शेतकरी संकटात!
देहूत संत तुकाराम महाराज यांच्यापालखी सोDehu : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी रथाचं काम जोरातहळ्यासाठी पालखी रथ तयार करण्याचे काम सुरू
Buldhana : खडकपूर्णा धरणातून पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली
अंधेरीतील नामांकित हॉटेल्सवर BMC ची कारवाई, अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त