Nawab Malik | गल्लीत क्रिकेट जिंकणाऱ्यांची वर्ल्डकप जिंकण्याची भाषा, मलिकांचा भाजपला टोला

Nawab Malik | गल्लीत क्रिकेट जिंकणाऱ्यांची वर्ल्डकप जिंकण्याची भाषा, मलिकांचा भाजपला टोला

| Edited By: | Updated on: Jan 01, 2022 | 11:08 AM

गल्लीत क्रिकेट जिंकणाऱे वर्ल्ड कप जिंकु असे म्हणत आहेत. भाजप वाले स्वप्न बघत आहेत, त्याना शुभेच्छा आहेत, असं नवाब मलिक म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरुन भाजपवर टीका केलीय. जिल्हा बँक निवडणुक जिंकले म्हणजे राज्य नाही, असं नवाब मलिक म्हणाले. 25 मतदार असतात,अपहरण करणे – पैसे देणे या द्वारे निडवणूक झाली. भाजपमध्ये सत्ता येण्याची स्वप्न पाहणाऱ्या आणखी एका व्यक्तीची भर पडलीय त्यांना शुभेच्छा आहेत, असं नबाव मलिक म्हणाले. गल्लीत क्रिकेट जिंकणाऱे वर्ल्ड कप जिंकु असे म्हणत आहेत. भाजप वाले स्वप्न बघत आहेत, त्याना शुभेच्छा आहेत, असं नवाब मलिक म्हणाले.