अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आज चांदिवाल आयोगासमोर हजर होणार
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आज चांदिवाल आयोगासमोर हजर होणार आहेत. अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तक्रार केल्यानंतर राज्य सरकारनं चांदिवाल आयोग स्थापन करण्यात आला आहे.
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आज चांदिवाल आयोगासमोर हजर होणार आहेत. अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तक्रार केल्यानंतर राज्य सरकारनं चांदिवाल आयोग स्थापन करण्यात आला आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्या तक्रारीनंतर नवाब मलिक यांना आयोगासमोर हजर राहण्याच समन्स बजावण्यात आलं आहे. नवाब मलिक यांनी परमबीर सिंग यांना का अटक करण्यात येत नाही, असा सवाल केला आहे.
