
फडणवीसांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात बनावट नोटांचे रॅकेट – मलिक
नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. नोटबंदीनंतर महाराष्ट्रात फडणवीसांच्या आशीर्वादाने बनावट नोटांचे रॅकेट सुरू होते, असे मलिक यांनी म्हटले आहे.
मुंबई – नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. देशात जेव्हा नोटबंदी झाली, त्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी बनावट नोटा आढळून आल्या. तामिळनाडू आणि पंजाबमध्ये कारवाई करण्यात आली. मात्र महाराष्ट्र एकही बनावट नोट आढळून आली नाही, ना कोणाविरोधात कारवाई करण्यात आली. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे महाराष्ट्रात फडणवीसांच्या आशीर्वादाने बनावट नोटांचे रॅकेट सुरू होते, असे मलिक यांनी म्हटले आहे. ते आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
रोहित बसमधून खाली पडला, सर्व मदतीला धावून आले, पण विराट मात्र
देशाची नवी ‘नॅशनल क्रश’; सुंदर डोळ्यांनी घातली भुरळ, कोण आहे ती?
तु तर महाराष्ट्राची क्रश पण.., शिवाली परबच्या नव्या लुकवर चाहते फिदा
वंध्यत्वाच्या तपासणीसाठी गेला अन् पुरुषाच्या शरीरात सापडले गर्भाशय
कॉकरोच जनता पार्टीला मोठा झटका, आंदोलनापूर्वीच बडा नेता..
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...