NCP Andolan | मोदी सरकारविरोधात राष्ट्रवादीने आंदोलन पुकारलं, राज्यभरात आज-उद्या निदर्शनं

NCP Andolan | मोदी सरकारविरोधात राष्ट्रवादीने आंदोलन पुकारलं, राज्यभरात आज-उद्या निदर्शनं

| Edited By: | Updated on: Jul 02, 2021 | 12:26 PM

केंद्र सरकारने वाढवलेल्या घरगुती गॅसच्या किंमती, इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आज आणि उद्या राज्यभर आंदोलन पुकारल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली

केंद्रसरकारने वाढवलेल्या घरगुती गॅसच्या किंमती, इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आज आणि उद्या राज्यभर आंदोलन पुकारल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. तुमचं सिलेंडर आमच्या घराच्या सुखसमृद्धीत आणि शांतीमध्ये आग लावत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन छेडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा जयंत पाटील यांनी यावेळी दिला आहे. (NCP agitation against Central GOVT over  domestic gas, fuel price hike)

Published on: Jul 02, 2021 12:26 PM