राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात राजेंद्र शिंगणे यांचा कार्यकर्त्यांशी संवाद

राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात राजेंद्र शिंगणे यांचा कार्यकर्त्यांशी संवाद

| Edited By: | Updated on: Dec 11, 2021 | 11:01 AM

शेगावमध्ये राष्ट्रवादीच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यकर्ता मेळाव्याला  बुलडाण्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती. राजेंद्र शिंगणे यांच्यासह राष्ट्रवादीच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी देखील मेळाव्याला हजेरी लावली.

बुलडाणा : शेगावमध्ये राष्ट्रवादीच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यकर्ता मेळाव्याला  बुलडाण्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती. राजेंद्र शिंगणे यांच्यासह राष्ट्रवादीच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी देखील मेळाव्याला हजेरी लावली. शिंगणे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. या मेळाव्यात मोठ्या सख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.