
VIDEO : Nitish Kumar बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार
नितीशकुमार आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले आहेत. नितीश कुमार यांनी महाआघाडीचे नेते म्हणून बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल फागू चौहान यांनी नितीश कुमार यांना शपथ दिली. यासोबतच तेजस्वी यादव यांनी बिहारच्या उपमुख्यमंत्रीपदाचीही शपथ घेतली आहे.
नितीशकुमार आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले आहेत. नितीश कुमार यांनी महाआघाडीचे नेते म्हणून बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल फागू चौहान यांनी नितीश कुमार यांना शपथ दिली. यासोबतच तेजस्वी यादव यांनी बिहारच्या उपमुख्यमंत्रीपदाचीही शपथ घेतली आहे. तेजस्वी यादव दुसऱ्यांदा बिहारचे उपमुख्यमंत्री बनले आहेत. नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांना मिठी मारून आशीर्वाद दिला. नितीश कुमार म्हणाले की, निवडणुकीपासून भाजप आपल्याशी काय वागत आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून परिस्थिती बिकट झाली होती.
Published on: Aug 10, 2022 2:32 PM
Related Video
काँग्रेस हे बुडते जहाज... राष्ट्रवादी, TMC विलिनीकरणाचा भाजपलाच फायदा
भारत एकादिवसात डोक्यावरचं किती परदेशी कर्ज फेडू शकतो? फडणवीसांनी...
बिर्याणीच्या वादात बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्याचा प्रणित मोरेला पाठिंबा
प्रायव्हेट पार्टवरून घाणेरडी कमेंट... त्या डॉक्टर महिलेची आता खैर नाही
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
Bhandara : नाना पटोले यांनी घेतला गावरान आंबे आणि जांभळाचा आस्वाद
Lasalgaon : लासलगावमधील कुक्कुटपालन केंद्रातून सापाची सुटका
पुणे - एकादशी निमित्त आळंदीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आकर्षक आरास
पुणे - खेड तालुक्यातील भीमा नदीवरील पुलाला गेल्या तीन वर्षांपासून मोठे भगदाड
मुक्ताईनगर : आदिशक्ती मुक्ताई मंदिरात एकादशीनिमित्त गर्दी