Omicron Variant | 5 वर्षाहून कमी वयाच्या मुलांना ओमिक्रॉनचा धोका

Omicron Variant | 5 वर्षाहून कमी वयाच्या मुलांना ओमिक्रॉनचा धोका

| Edited By: | Updated on: Dec 04, 2021 | 8:31 PM

ज्या मुलांच्या पालकांनी लस घेतली नाही. त्या लहान मुलांना ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे ओमिक्रॉनबाबत महाराष्ट्रात काळजी घेता असताना 2 ते18  वर्षे वयोगटातील मुलाचे लसीकरण करणे आवश्यक आहे.

पुणे : दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या माहितीनुसार तिथे शंभराहू अधिक रुग्ण आहेत. या रुग्णांमध्ये दोन ते पाच ,किंवा पाच वर्षांखालील मुलांची रुग्ण संख्या अधिक आहे. तर 60 वर्षे वयोगटातील लोकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यानंतर सर्वाधिक त्रास हा लहान मुलांना होत आहे. यामुळे ओमिक्रॉनची बाधा लहान मुलांना अधिक आहे. यातही ज्या मुलांना ओमिक्रॉनसंसर्ग जास्त झाला आहे.

ज्या मुलांच्या पालकांनी लस घेतली नाही. त्या लहान मुलांना ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे ओमिक्रॉनबाबत महाराष्ट्रात काळजी घेता असताना 2 ते18  वर्षे वयोगटातील मुलाचे लसीकरण करणे आवश्यक आहे.