पिंपरी चिंचवडमधील सिमेंट ब्लॉकने ठेचून एकाची हत्या

पिंपरी चिंचवडमधील सिमेंट ब्लॉकने ठेचून एकाची हत्या

| Edited By: | Updated on: Jan 01, 2022 | 3:00 PM

31 डिसेंबर ला चिखली मध्ये रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली. स्वतःला वाचविण्यासाठी सुनील एका दुकानात धावला पण आरोपीने तिथं ही बेदम मारहाण केली.

31 डिसेंबर ला चिखली मध्ये रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली. स्वतःला वाचविण्यासाठी सुनील एका दुकानात धावला पण आरोपीने तिथं ही बेदम मारहाण केली. सीसीटीव्हीत ही घटना ही कैद झालीये. मग दुकानाबाहेर येताच सिमेंट ब्लॉकने ठेचून त्याची हत्या केली. हत्येचे कारण अद्याप  ही अस्पष्ट आहे.