
Operation Sindoor : जखमी दहशतवाद्यांची भेट घेण्यासाठी पाकिस्तानी अधिकारी रुग्णालयात
Operation Sindoor Updates : ऑपरेशन सिंदूरमध्ये जखमी झालेल्या दहशतवाद्यांना भेटण्यासाठी पाकिस्तानी सैन्याचे लष्करी अधिकारी रुग्णालयात गेले आहेत.
पाकिस्तानी सैन्याचे लष्करी अधिकारी हे ऑपरेशन सिंदूरमध्ये जखमी झालेल्या दहशतवाद्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले असल्याची माहिती मिळाली आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले आहेत. तर शेकडो दहशतवादी जखमी देखील आहेत. याच जखमी दहशतवाद्यांना भेटण्यासाठी पाकिस्तानी अधिकारी रुग्णालयात गेलेले असल्याचं समोर आलं आहे.
भारतीय लष्कराने मध्यरात्री पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणी मिसाईल अटॅक केला आहे. यात अनेक दहशतवादी आणि त्यांच्या अड्ड्यांना उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे.
Published on: May 07, 2025 3:02 PM
Related Video
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार