
Ratnagiri Plastic Ban : रत्नागिरीत 1 जुलैपासून प्लास्टिक बंदी
रत्नागिरीत प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. नवा नियम एक जुलैपासून लागू होणार आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोक कारवाई करण्यात येणार आहे.
रत्नागिरी शहर प्रशासनाकडून प्लास्टिक बंदीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एक जुलैपासून रत्नागिरीमध्ये पूर्णपणे प्लास्टिक बंदी करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधीत व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला जाऊ शकतो. प्लास्टिक पर्यावरणाला घातक आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्लास्टिक वापराला आळा बसावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Published on: May 28, 2022 9:49 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दुष्काळ जाहीर पण प्रत्यक्ष मदत केव्हा? मंत्र्यांच्या वक्तव्याने चिंता
UNGA मध्ये एस जयशंकर यांनी पाकिस्तानची चांगलीच खरडपट्टी काढली
ढगफुटीसदृश पाऊस, 50 हून अधिक गावांचा तुटला संपर्क, गडचिरोलीसह अमरावतीत
बांग्लादेशातून सोन्याची तस्करी, डीआरआयने जप्त केले ६.६१ किलो सोने
टेन्शन, धाकधूक, भीती 4 राशींपुढे नवे आव्हान, आयुष्यात चांगलं काय घडणार
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?