PM Modi at Kedarnath | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केदारनाथ मंदिरात पूजा पाठ

PM Modi at Kedarnath | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केदारनाथ मंदिरात पूजा पाठ

| Edited By: | Updated on: Nov 05, 2021 | 11:02 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी पाचव्यांदा केदारनाथच्या दर्शनासाठी पोहोचले आहेत. त्यांच्या केदारनाथ दौऱ्यात ते पावणे चारशे कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यामध्ये सरस्वती आणि मंदाकिनी नद्यांच्या काठावर सुरक्षा भिंतीसह आदिगुरु शंकराचार्यांच्या समाधीचे उद्घाटन, मंदाकिनीवरील पूल आणि तीर्थक्षेत्रातील पुजार्‍यांसाठी निवासस्थाने, तसेच इतर अनेक पुनर्निर्माण कामांची पायाभरणी यांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पाचव्यांदा केदारनाथच्या दर्शनासाठी पोहोचले आहेत. त्यांच्या केदारनाथ दौऱ्यात ते पावणे चारशे कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यामध्ये सरस्वती आणि मंदाकिनी नद्यांच्या काठावर सुरक्षा भिंतीसह आदिगुरु शंकराचार्यांच्या समाधीचे उद्घाटन, मंदाकिनीवरील पूल आणि तीर्थक्षेत्रातील पुजार्‍यांसाठी निवासस्थाने, तसेच इतर अनेक पुनर्निर्माण कामांची पायाभरणी यांचा समावेश आहे. यासोबतच केदारनाथ धाममध्ये चार गुहाही तयार करण्यात आल्या आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केदारनाथ मंदिरात पूजा पाठ करण्यात आला.