
Heavy Rain Alert | कोकणात अतिवृष्टीचा इशारा; रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात रेड अलर्ट जारी
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनासुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. 11 ते 14 जूनपर्यंत येथे अतिवृष्टी होण्याची शक्यात आहे.
मुंबई : मुंबईसह कोकणात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठाण्यातही मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून मुंबईला ऑरेंज अलर्ट तर कोकणात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनासुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. 11 ते 14 जूनपर्यंत येथे अतिवृष्टी होण्याची शक्यात आहे. मुसळधार पावासाची शक्यता लक्षात घेता महाराष्ट्रातील मुंबई आणि कोकण किनारपट्टीमध्ये एनडीआरएफच्या 16 टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
गंभीर अन् वैभव सूर्यवंशीमध्ये बराच वेळ चर्चा; प्लेइंग 11 मध्ये संधी...
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
मोठी बातमी! मुंबईतील आंदोलनापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणी वाढल्या, गुणरत्न सदावर्ते मैदानात केली मोठी घोषणा
फक्त 24 तासात तयार झालेलं गणपतीचं हे गाणं, ठरलं प्रचंड लोकप्रिय
इंद्रायणी नदीत जिकडे-तिकडे मृत माशांचा खच, नेमका कोणाचा शाप लागला?
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...