
राज्यातील पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता
राज्यातील पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये होणारं पावसाळी अधिवेशन आता ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता आहे.
राज्यातील पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये होणारं पावसाळी अधिवेशन आता ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 18 जुलैपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार होती. मात्र राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक त्यावेळी झाल्याने तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर 25 जुलैपासून अधिवेशन सुरू होईल असं म्हटलं जात होती. मात्र आता ती तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. 1 ऑगस्टपासून विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होईल अशी माहिती आहे.
Published on: Jul 21, 2022 4:47 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
न्यूरोडायव्हर्जंट मुलांच्या दातांची काळजी अशी घ्या - डॉ. विवेक जोगाणी
किंमत फक्त 62,999... Vivo चा तगडा फोन लॉन्च, जेनजींनाही भुरळ
टीम इंडियाला मोठा धक्का!स्टार वेगवान गोलंदाज बराच काळ संघाबाहेर राहणार
लग्नानंतर वेगळं राहण्याबद्दल स्पष्टच बोलली पूजा बिरारी
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; कौलांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद
दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष