Prakash Shendge | निवडणुका होऊ देणार नाही, जेलभरो आंदोलन करू : प्रकाश शेंडगे

Prakash Shendge | निवडणुका होऊ देणार नाही, जेलभरो आंदोलन करू : प्रकाश शेंडगे

| Edited By: | Updated on: Jun 23, 2021 | 11:05 AM

कोणत्याही परिस्थितीत या निवडणुका होऊ देणार नाही, असा पवित्रा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी घेतला आहे.  (prakash Shendge Aggressive OBC reservation)

राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकीचा (ZP Election) कार्यक्रम जाहीर केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ओबीसींचं रद्द (OBC reservation) केलेल्या अतिरिक्त आरक्षणानंतर या निवडणुका होत आहेत. त्यामुळे आता ओबीसी नेते आक्रमक पवित्रा घेत आहेत. कोणत्याही परिस्थितीत या निवडणुका होऊ देणार नाही, असा पवित्रा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी घेतला आहे.

Published on: Jun 23, 2021 11:05 AM