Marathi News Videos Pune Kasba By election Devendra Fadnavis Chandrakant Patil Chandrashekhar Bawankule BJP

आता जिंकायचंच! कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपची विशेष रणनिती, 7 तास मॅरेथॉन बैठक
कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजप वेगवेगळी रणनिती आखत आहे. यासाठी भाजपने काल 7 तास मॅरेथॉन बैठक घेतली. पाहा...
पुणे : कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजप वेगवेगळी रणनिती आखत आहे. यासाठी भाजपने काल 7 तास मॅरेथॉन बैठक घेतली. यात पोटनिवडणुकीतील रणनितीवर चर्चा झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या निवासस्थानी ही मॅरेथॉन बैठक पार पडली. या बैठकीला चार मंत्री उपस्थित होते. चंद्रकात पाटील, गिरीश महाजन, रविंद्र चव्हाण हे या बैठकीत होते. तसंच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील या बैठकीला उपस्थिती होती. त्यासोबतच काल पुण्यातील उद्योजकांसोबतही देवेंद्र फडणवीस यांनी एक बैठक घेतली आहे. पुनीत बालन आणि फतेचंद रांका या बैठकीला उपस्थित होते. फत्तेचंद रांका हे व्यापारी महासंघांचे अध्यक्ष आहेत.
Published on: Feb 16, 2023 9:45 AM
Related Video
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
अल निनोचं असंही संकट... पुढचे चार दिवस... घराबाहेर पडताना विचार करा
ODI WC 2027 स्पर्धेत बांग्लादेश करणार उलटफेर! या तीन खेळाडूंची धास्ती
13 जून 1997 चा चित्रपट, थिएटरमध्ये लागलेली आग, 59 जणांचा झालेला मृत्यू
Kane Williamson : केन विलियमसनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण
चाळीसगाव तालुक्यात मान्सूनपूर्व शेती कामे अंतिम टप्प्यात
पवन मावळात कृषी विभागाकडून खरीप हंगाम तयारी पूर्ण
सिंधुदुर्ग -गावकऱ्यांच्या गराड्यात ओंकार हत्तीची स्वारी झोळंबे गावात दाखल
सांगली - बुलेट छब्या व गेम चेंजर हरण्या बैल जोडीने पटकावला मोहन केसरीचा 'किताब'