Pune | विजयादशमी निमित्ताने देहूमधील तुकोबांचा गाभारा सजला

| Edited By: | Updated on: Oct 15, 2021 | 10:04 AM

विजयादशमी निमित्ताने आज पुण्यातील देहू येथील संत तुकाराम महाराज मंदिराचा गाभारा आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीये. यावेळी विविध देशी-विदेशी फुलांनी तुकाराम महाराज यांच्या मुख्य मंदिरातील गाभाऱ्यात आकर्षक सजावट करण्यात आली होती. 