
6 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट, 3 जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता
राज्यातील हवामानामध्ये मोठा बदल पहायाला मिळत आहे. अचानक बदललेल्या वातावरणामुळे राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पवासाची शक्यता आहे.
राज्यातील हवामानामध्ये मोठा बदल पहायाला मिळत आहे. अचानक बदललेल्या वातावरणामुळे राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पवासाची शक्यता आहे. तर विदर्भात उष्णतेची लाट निर्माण झाली असून, अमरावती, नागपूर आणि अकोला जिल्ह्याच्या सरासरी तापमानात वाढ झाली आहे. अमरावतीमध्ये तर गेल्या 15 वर्षांती सर्वोच्च तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
त्याने प्रश्न विचारला, मंत्र्याने थेट कानाखाली मारली, नंतर असं घडलं...
आधी राजीनामा, आता माजी IAS अधिकारी मित्तल यांचं नवं मिशन, फेसबुक पोस्ट
बाहेर 100 रुपयांना मिळणारी वस्तू डी मार्टमध्ये फक्त 50 रुपयांना, सर्वा
नवरात्रीत कुलदेवतेचा फुलोरा नेमका कोणत्या माळेला बांधतात? पाचवी....
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
हिवरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद शाळेसंदर्भात महत्त्वाची अपडेट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात माशांचे दर दुपटीने वाढले
सांगलीत 34 तास विसर्जन सोहळ्याने गणरायाला निरोप
अतुल सावे शेतकऱ्यांच्या बांधावर, महिला शेतकर्याने मांडली व्यथा
लोकलच्या दोन डब्यांच्या मधोमध जीवघेणा प्रवास, Video व्हायरल