
Gudhi Padwa 2023 : राज ठाकरे यांची आज जाहीर सभा; काय बोलणार? राजू पाटील यांनी महत्वाचे मुद्दे सांगितले…
आज गुढी पाडव्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. या सभेत ते काय बोलणार यावर आमदार राजू पाटील भाष्य केलं आहे. पाहा...
मुंबई : आज गुढीपाडवा आहे. त्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. या सभेत ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी राज ठाकरेंच्या सभेतील महत्वाच्या मुद्यांवर प्रकाश टाकला आहे. “राज साहेब काय बोलणार हे आम्हलाही माहिती नाही. गेल्या दिवसाआधी भोग्यांबाबत मनसेने भूमिका घेतली होती. मात्र पुन्हा हे भोंगे पुन्हा सुरू झाले आहेत.त्यामुळे त्यावर राजसाहेब काय भूमिका घेतली हे तेच सांगतील. राज्यभरातुन मनसैनिक येणार आहेत. राजसाहेबांचा विचार ऐकणार आहेत आणि पुढची दिशा ही ठरवणार आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर राजसाहेब बोलतील असं वाटतं, असं राजू पाटील म्हणालेत.
Published on: Mar 22, 2023 7:49 AM
Related Video
रिफायनरीला भीषण आग, 35 कर्मचारी होरपळले, परिसरात भीतीचं वातावरण
जो पाणी अडवेल, त्याचे हात कापू... सिंधू करारावरून पाकिस्तानच्या वल्गना
वजन कसं कमी करावं? माधुरी दीक्षित यांचे पती डॉ. नेने यांचा सल्ला काय?
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या
रावणामध्ये अनेक दुर्गण असतील पण रावणाने कधी..भाजपवर वार
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या
शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले...
अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील...
APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dhule : मालेगावात सापडला 9 फूटांचा अजगर, सर्प मित्राकडून रेस्क्यू
Solapur : चित्रकाराकडून कलाकृतीतून दुष्काळग्रस्त भागातील वास्तव
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी,पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या...
पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाला आता दया नको, लवकर फाशी द्या
मीरा-भाईंदरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी