Raju Shetti | रोहित सगळे विरोधात असताना लढला !, राजू शेट्टींनाही रोहित पाटलांची भूरळ
राजू शेट्टी

Raju Shetti | रोहित सगळे विरोधात असताना लढला !, राजू शेट्टींनाही रोहित पाटलांची भूरळ

| Edited By: | Updated on: Jan 19, 2022 | 6:25 PM

इतर भागातील तरुणांनी पण रोहितचा आदर्श घ्यावा, प्रस्थापितांना आपण धक्का देऊ शकतो, ती ताकद , क्षमता आपल्यात आहे हे लक्षात घ्यावं, अशी प्रतिक्रिया रोहित पाटलांच्या विजयावर त्यांनी दिली आहे.

पुणे : दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी भाजपसह इतर राजकीय पक्षांना धोबीपछाड देत मोठा विजय प्राप्त केला आहे, यावर बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, रोहितचे अभिनंदन, सगळे विरोधात असताना रोहित लढला. इतर भागातील तरुणांनी पण रोहितचा आदर्श घ्यावा, प्रस्थापितांना आपण धक्का देऊ शकतो, ती ताकद , क्षमता आपल्यात आहे हे लक्षात घ्यावं, अशी प्रतिक्रिया रोहित पाटलांच्या विजयावर त्यांनी दिली आहे.