Marathi News Videos Russia's missile attack destroys residential buildings in Ukraine know more about

रशियाच्या मिसाईल हल्ल्यात युक्रेनमधील रहिवासी इमारती उद्ध्वस्त
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा दहावा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनवर मिसाईलचा मारा करण्यात येत आहे.
रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये युद्ध (War)सुरूच आहे. आज या युद्धाचा दहावा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनवर मिसाईलचा मारा करण्यात येत आहे. रशियाने पुन्हा एकदा युक्रेनच्या खार्किव शहरावर मिसाईल (Missile) डागले आहेत. या हल्ल्यात शहरातील अनेक रहिवासी इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. या युद्धात युक्रेनची मोठ्याप्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. दरम्यान गेल्या अकरा दिवसांमध्ये रशियाने अकरा हजार सैनिक मारल्याचा दावा युक्रेनच्या वतीने करण्यात आल आहे.
Published on: Mar 07, 2022 11:32 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
भारतापेक्षा दुबईत सोने स्वस्त? कर न भरता किती ग्रॅम मायदेशी आणता येते?
शेतकऱ्यांना मोठा दिलासा, वगळलेले 43 तालुके दुष्काळग्रस्त यादीत
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
राजमहालापेक्षाही मोठं मिथुन चक्रवर्ती यांचं घर; स्टेडियम, जिम अन्..
सचिन वाझेची आज पुण्याला रवानगी?, 5 जिल्ह्यात प्रवेशबंदी, थेट NIA..
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...