Nagpur Lockdown | उपाशी मरण्यापेक्षा सलून सुरू ठेवणार, नाभिक संघटनेचे उपाध्यक्ष बंडू राऊतांचा इशार

Nagpur Lockdown | उपाशी मरण्यापेक्षा सलून सुरू ठेवणार, नाभिक संघटनेचे उपाध्यक्ष बंडू राऊतांचा इशार

| Edited By: | Updated on: Jun 02, 2021 | 2:47 PM

कोरोनामुळे निर्बंध असतानाही नागपूरमध्ये सलून सुरु ठेवण्यात येत आहेत. उपाशी मरण्यापेक्षा सलून सुरू ठेवणार असा इशारा नाभिक संघटनेचे उपाध्यक्ष बंडू राऊत यांनी दिला आहे.