Marathi News Videos Sangli Krishna river flood Youth dive stunt in river from top of the irwin bridge Maharashtra rains update

VIDEO : पुराच्या पाण्यात पुलावरुन उडी, सांगलीत तरुणाची थरारक स्टंटबाजी
तुफान पावसाने सांगलीतील कृष्णा नदीची पाणीपातळी वाढली आहे. मात्र पुराच्या पाण्यात काही उत्साही तरुण स्टंटबाजी करत आहेत.
सांगली : तुफान पावसाने सांगलीतील कृष्णा नदीची पाणीपातळी वाढली आहे. मात्र पुराच्या पाण्यात काही उत्साही तरुण स्टंटबाजी करत आहेत. आयर्विन पुलावरुन नदीत उंचावरून उड्या मारल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. सांगलीमधील एक तरुण पुलावरुन उडी मारतानाचा व्हिडीओ सांगली परिसरात व्हायरल झाला आहे. मागील काही वर्षापासून कृष्णेची पाणीपातळी वाढली, की अशा उड्या मारण्याचा प्रकार होत असतो. सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी 20 फुटांपर्यंत आली आहे. सांगली कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर कायम आहे. मात्र पुराच्या पाण्यात अशी स्टंटबाजी करणाऱ्यांना आवरणं आवश्यक आहे. (Sangli Krishna river flood Youth dive stunt in river from top of the irwin bridge Maharashtra rains update)
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
फक्त पिण्यासाठी नाही, चेहऱ्याचा ग्लो वाढवण्यासाठीही ग्रीन टी उपयोगी
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
पुढील 32 दिवस मंगळ, गुरू गोचरचा शुभ प्रभाव; उजळणार ‘या’ 6 राशींचं नशीब
ऑक्टोबरमध्ये शनि वक्री, ‘या’ ३ राशींसाठी महिना तणावाचा
हॉटेल रूममध्ये हिडन कॅमेरा शोधायचा कसा? या सोप्या ट्रिक्स करतील मदत
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
दुष्काळाची झळ तुळजाभवानीच्या दर्शनालाही, भाविकांची संख्या रोडावली
आमदार रोहित पवारांकडून नंदुरबारच्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
शहापूर तालुक्यात पावसाचं आगमन , जोरदार वाऱ्यामुळे मांडव उडाले
नवी मुंबई- एपीएमसी बाजारात सीताफळाच्या दरात 30 टक्क्यांची घसरण
शिर्डीच्या साई मंदिर कलशारोहणाचा वर्धापन दिन साजरा