Sanjay Raut | विधानपरिषदेबाबत ठाकरे आज निर्णय घेतील, मात्र काँग्रेस… संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं.

Sanjay Raut | विधानपरिषदेबाबत ठाकरे आज निर्णय घेतील, मात्र काँग्रेस… संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं.

| Updated on: Apr 28, 2026 | 11:56 AM

नुकतीच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मराठी सक्तीविषयी सविस्तर मत मांडलं. इतकेच नाही, तर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या विधानपरिषदेवर जाण्याबाबतही स्पष्ट सांगितलं. यावेळी ते काँग्रेसच्या भूमिकेविषयीही बोलले.

संजय राऊत म्हणाले, “आमची सगळ्यांची इच्छा आहे की, उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं, अनेक घटक पक्षांचीही तशीच इच्छा आहे. त्यामुळे एक कठोर आणि सक्षम नेतृत्व महाविकास आघाडीला मिळेल. मात्र, अद्याप त्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. आज ते पक्षप्रमुख म्हणून याबाबत निर्णय घेणार आहेत. लवकरच सगळ्यांना कळेल.” त्याशिवाय हर्षवर्धन सपकाळांशी ठाकरेंचं अनेकदा बोलणं झालं आहे. त्यांची पण हीच इच्छा आहे.

Published on: Apr 28, 2026 11:56 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us