
Sanjay Raut | पदाला शोभेल असं काम राज्यपालांनी करावं : संजय राऊत
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या पदाला शोभेणारे काम केले पाहिजे. आता त्यांनी विधानपरिषदेतील 12 आमदारांच्या फाईलवर सही केली की आम्ही पेढे वाटू, अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केली. 12 आमदारांच्या नावाची फाईल भुताने पळवली नसून ती राजभवनातच आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता राज्यपालांनी त्यावर सही करावी, असे संजय राऊत यांनी म्हटले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
राज्यात रोजगार वाढणार; CM फडणवीस यांनी केली सर्वात मोठी घोषणा, म्हणाले
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
IND vs NZ 1st T20 मॅचमध्ये भुवनेश्वर कुमारला संधी मिळाली की नाही?
व्हिडिओ व्हायरल करायला सुरूवात करा... जरांगेंचा ऑडिओ बॉम्ब
दीपिकानेही लेकीचे नाव देवी ठेवताच बिपाशाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली..
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने....
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....