Marathi News Videos Sanjay raut on Cm Eknath Shinde Navi Delhi Supreme Court Election Commission BJP

एकनाथ शिंदेंना कुणी मुख्यमंत्री मानायला तयार नाही; संजय राऊतांचा घणाघात
शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. तसंच भाजपवरही निशाणा साधलाय. पाहा...
मुंबई : शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ शिंदेंना कुणी मुख्यमंत्री मानायला तयार नाही, असं संजय राऊत म्हणालेत. तसंच तपास यंत्रणा, सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगवरून संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग भाजपने विकत घेतलंय का?, असा सवाल त्यांनी विचारलाय. ते माध्यमांशी बोलत होते.
Published on: Feb 13, 2023 10:56 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
वाढलेली दाढी, इंटेन्स लूक .. सनी देओलच्या ‘सूर्या’ची पहिली झलक
नवरात्रीत 9 दिवस उपवास करताय? दिवसभर फ्रेश राहण्यासाठी करा 'या' गोष्टी
प्रत्येक सीजनमध्ये या चार भाज्या लावा मजबूत कमाई करा, कमी खर्चा..
IND vs BAN थरारक सामन्यात बांगलादेशचा विजय, मॅचमध्ये काय घडलं?
Antilia : अंबानीच्या घरी भाजीपाला साफ करणाऱ्याचा पगार किती?
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..