
… तर पुन्हा शाळा बंद – वर्षा गायकवाड
राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढल्यास पुन्हा एकदा शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
नवी मुंबई: नवी मुंबईच्या घणसोलीमधील 18 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे. याबाबत बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, राज्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे प्रकार घडत आहेत. राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढल्यास पुन्हा एकदा शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. ज्या शाळांमध्ये कोरोनाबाधित विद्यार्थी आढळून आले आहेत, त्या शाळेंबाबत संबंधित शिक्षण अधिकारी निर्णय घेत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
Published on: Dec 22, 2021 5:33 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
विद्यानंद बापट यांनी आता नेत्याचं टेन्शन वाढवलं, नवीन मागणी काय?
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
पाकिस्तानविरुद्ध हरमनप्रीत रचणार इतिहास, नाणेफेकीला येताच रचणार विक्रम
पुण्याच्या सणसवाडीत धक्कादायक घटना, इसमाने रागाने स्वत:चे मनगट तोडले
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
सोलापूरच्या माढ्यातील सीना नदीच्या पात्रात मराठा आंदोलक आक्रमक
पुण्यात बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा
नांदेडमध्ये मराठाच्या रॅली शिवसेना शिंदे गटाच्या दोन आमदाराविरोधात तरुणांकडून घोषणाबाजी
करमाळयात सकल मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रस्ता रोको आंदोलन सुरू
सोलापुरातील गणेश मूर्तीला परदेशातून मोठी मागणी