मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जाणार का?

मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जाणार का?

| Updated on: Apr 28, 2026 | 6:05 PM

गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर आज हे सर्व पवार कुटुंब एकत्रित येणार आहे, अशी माहिती आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर आज हे सर्व पवार कुटुंब एकत्रित येणार आहे, अशी माहिती आहे.

पुण्यातील मोदी बागेमध्ये शरद पवारांनी पवार कुटुंबीयांना एकत्रितपणे बोलावलं असल्याची माहिती आहे. स्नेहभोजनासाठी पवार कुटुंबातील सर्वांना एकत्रित बोलावण्यात आलं आहे अशी माहिती आहे. सुप्रिया सुळे, पार्थ पवार, युगेंद्र पवार आणि सुनेत्रा पवार यांना देखील स्नेहभोजनासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. सुप्रिया सुळे या स्हेभजनासाठी सकाळीच पुण्याकडे रवाना झाल्या होत्या.

यादरम्यानच एक माहिती समोर येत आहे. काही महत्त्वाच्या कामात व्यस्त असल्यामुळे सुनेत्रा पवारांनी स्नेहभोजनाला येण्याची शक्यता कमी आहे. सुप्रिया सुळे आणि रेवती सुळे या उशीरा रात्री सुनेत्रा पवारांना भेटायलाही गेल्या होत्या.

Published on: Apr 28, 2026 6:05 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us