
शरद पवारांनी दिले मध्यावधी निवडणुकीचे संकेत
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Shrad Pawar) यांनी मध्यावधी निवडणुकीचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादीची महत्वपूर्ण बैठका मुंबईत पार पडली. या बैठकीत शरद पवारांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत (Mid Term Elections) दिले आहेत.
मुंबई : महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचे स्थिर सरकार स्थापन झाल्याची घोषणा उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Shrad Pawar) यांनी मध्यावधी निवडणुकीचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादीची महत्वपूर्ण बैठका मुंबईत पार पडली. या बैठकीत शरद पवारांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत (Mid Term Elections) दिले आहेत. या निवडणुकांसाठी तयार राहवं अस आहवाहनही शरद पवारांनी या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांना केले आहे.
Published on: Jul 03, 2022 9:47 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
जरांगेंचा सरकारला टेन्शन देणारा आणखी एक इशारा; म्हणाले, माझ्या जवळ...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
आम्हाला काय त्यांच्यासोबत लग्न करायचे आहे का... मनोज जरांगे पाटील..
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
सिंधुदुर्ग - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोकणात दाखल
गोंदिया - ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग, पाली फाट्यावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
गोंदियात रात्रीच्या पावसाने धान पिकाला संजीवनी, जोरदार सरींची प्रतीक्षा कायम