Special Report | पवार ठाकरेंवर नाराज, ‘वर्षा’वर ‘चाणक्य’!

Special Report | पवार ठाकरेंवर नाराज, ‘वर्षा’वर ‘चाणक्य’!

| Edited By: | Updated on: Sep 18, 2021 | 9:35 PM

एकत्र आले तर भावी सहकारी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य म्हणजे भाजपला ऑफर तर नाही ना? या विचाराने पाहिलं जातंय. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही नाराज झाल्याची चर्चा आहे.

एकत्र आले तर भावी सहकारी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य म्हणजे भाजपला ऑफर तर नाही ना? या विचाराने पाहिलं जातंय. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही नाराज झाल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीत आलबेल असताना अशा वक्तव्याची गरज काय? असा सवाल शरद पवार यांनी केलाय. पवारांच्या नाराजीनंतर शिवेसेनेचे खासदार संजय राऊतही तात्काळ मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर पोहोचले. मुंबईमध्ये राजकीय हालचालींना वेग आला. याच विषयावर सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !