Raj Kundra Case | अभिनेत्री शिल्पा शेट्टी जबाबात नेमकं काय म्हणाली ?

Raj Kundra Case | अभिनेत्री शिल्पा शेट्टी जबाबात नेमकं काय म्हणाली ?

| Edited By: | Updated on: Sep 16, 2021 | 9:09 PM

राज कुंद्रा याच्या विरोधात आरोपपत्र दाखल झालं आहे.या आरोपपत्रात त्याची पत्नी शिल्पा शेट्टी ही साक्षीदार झाली आहे. राज कुंद्रा याला अटक केल्यानंतर मुंबई क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी शिल्पाचा जबाब घेतला होता.

मुंबई : राज कुंद्रा याच्या विरोधात आरोपपत्र दाखल झालं आहे.या आरोपपत्रात त्याची पत्नी शिल्पा शेट्टी ही साक्षीदार झाली आहे. राज कुंद्रा याला अटक केल्यानंतर मुंबई क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी शिल्पाचा जबाब घेतला होता. आता पुन्हा शिल्पाचा जबाब घेण्यात आलाय. यावेळी आपल्याला राज कुंद्राच्या कामाबाबत काहीही माहीत नसल्याचं तिने आपल्या जबाबात सांगितलं आहे.