Special Report | शिंदे सरकारने अजित पवार यांच्या बारामतीचा निधी रोखला; दादा थेट मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचले

| Updated on: Jul 18, 2022 | 9:40 PM

अजित पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. अजित पवार आज थेट मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचले. मुख्यमंत्र्यांनी जलसंधारण विभागाच्या सहा हजार 191 कोटींच्या निधीची मंजुरी रद्द केली. राष्ट्रवादीचे आमदारांना झुकता माप दिल्याच्या आरोपामुळे जिल्हा नियोजन समितीचा 13340 कोटींचा निधी रोखला आणि त्यानंतर नगररचना विभागाच्या 941 कोटींच्या कामांना स्थगिती दिली आहे. अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकं काय झालं पाहा Special Report

Follow us on

मुंबई :  अजित पवारांच्या(Ajit Pawar) बारामतीसाठी(Baramati) मंजूर झालेला २४५ कोटींचा निधी  शिंदे सरकार(Shinde government ) रोखला आहे. यानंतर अजित पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. अजित पवार आज थेट मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचले. मुख्यमंत्र्यांनी जलसंधारण विभागाच्या सहा हजार 191 कोटींच्या निधीची मंजुरी रद्द केली. राष्ट्रवादीचे आमदारांना झुकता माप दिल्याच्या आरोपामुळे जिल्हा नियोजन समितीचा 13340 कोटींचा निधी रोखला आणि त्यानंतर नगररचना विभागाच्या 941 कोटींच्या कामांना स्थगिती दिली आहे. अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकं काय झालं पाहा Special Report