Special Report | शिंदे विरुध्द ठाकरे, कोकणात राजकीय शिमगा!-
विनायक राऊत अनंत गीते राजन साळवी हे एका बाजूला आहेत. तर उदय सामंत आणि दीपक केसरकर हे दुसऱ्या बाजूला आहेत. शिंदे विरुध्द ठाकरे, कोकणात राजकीय शिमगा - पाहा Special Report
मुंबई : शिवसेना आणि शिंदे(Shinde vs Thackeray) गटातल्या नेत्यांचा राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. यानिमित्ताने कोकणामध्ये राजकीय शिमगा पहायला मिळत आहे. विनायक राऊत अनंत गीते राजन साळवी हे एका बाजूला आहेत. तर उदय सामंत आणि दीपक केसरकर हे दुसऱ्या बाजूला आहेत. शिंदे विरुध्द ठाकरे, कोकणात राजकीय शिमगा – पाहा Special Report
