AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारच्या LPG च्या नव्या नियमाकडे दुर्लक्ष नको, 30 दिवसांत तुम्हाला …अन्यथा वाढेल मोठी अडचण!

केंद्र सरकारने एलपीजी आणि पीएनजी कनेक्शनविषयीचे नियम बदलले आहेत. इराणच्या युद्धामुळे आतापर्यंत या नियमांत बरेच बदल झाले आहेत. त्यामुळे या सर्व नियमांची माहिती ग्राहकांना, सामान्यांना असणे फार गरजेचे आहे.

| Updated on: Jun 06, 2026 | 9:42 PM
Share
केंद्र सरकारने एलपीजी आणि पीएनजी कनेक्शनविषयीचे नियम बदलले आहेत. इराणच्या युद्धामुळे आतापर्यंत या नियमांत बरेच बदल झाले आहेत. त्यामुळे या सर्व नियमांची माहिती ग्राहकांना, सामान्यांना असणे फार गरजेचे आहे.

केंद्र सरकारने एलपीजी आणि पीएनजी कनेक्शनविषयीचे नियम बदलले आहेत. इराणच्या युद्धामुळे आतापर्यंत या नियमांत बरेच बदल झाले आहेत. त्यामुळे या सर्व नियमांची माहिती ग्राहकांना, सामान्यांना असणे फार गरजेचे आहे.

1 / 5
गेल्या महिन्यात सरकारने एलपीजी कनेक्शनच्या नियमात मोठा बदल केला होता. ज्या व्यक्तीकडे पीएनजी कनेक्शन असेल त्या व्यक्तीला आता एलपीजी कनेक्शन वापरता येणार नाही. अशा ग्राहकाला आपले एलपीजी कनेक्शन परत करावे लागणार आहे.

2 / 5
तुमच्या घरात पीएनजी कनेक्शन असेल तर सरकारने घेतलेल्या नियमानुसार तुम्हाला 30 दिवसांच्या आत एलपीजी कनेक्शन सरेंडर करावे लागेल. त्याच्या बदल्यात तुम्हाला एलपीजी व्हाऊचर दिले जाणार आहे. या व्हाऊचरचा तुम्ही भविष्यात पुन्हा एलपीजी कनेक्शन घेण्यासाठी वापर करू शकता.

3 / 5
उदाहरणादाखल सांगायचे झाले तर एकाच घरात एलपीजी आणि पीएनजी कनेक्शन ठेवता येणार नाही. तुम्ही तुमच्या घरात पीएनजी कनेक्शन 6 जून रोजी घेतले तर पुढच्या तीस दिवसांत म्हणजेच 6 जुलै रोजीपर्यंत एलपीजी कनेक्शन सरेंडर करावे लागणार आहे.

4 / 5
तुम्हाला कनेक्शन सरेंडर करताना व्हाऊचरचा पर्याय देण्यात आल्याने भविष्यात तुम्ही शिफ्ट झाल्यावर त्याचा वापर करता येणार आहे. कोणत्याही अडचणीविना तुम्हाला परत एलपीजी कनेक्शन मिळणार आहे.

तुम्हाला कनेक्शन सरेंडर करताना व्हाऊचरचा पर्याय देण्यात आल्याने भविष्यात तुम्ही शिफ्ट झाल्यावर त्याचा वापर करता येणार आहे. कोणत्याही अडचणीविना तुम्हाला परत एलपीजी कनेक्शन मिळणार आहे.

5 / 5
Follow Us
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप