
Uday Samant स्टंटबाजी करतात आणि सुरक्षा वाढवून घेतात
उदय सामंत हे स्टंटबाजी करणारे आहेत. प्रत्येक वेळी अशी स्टंटबाजी करून घ्यायची आणि संरक्षण वाढवून घ्यायचं, असे भास्कर जाधव म्हणाले.
हिंगोली : उदय सामंतांना मिळालेल्या धमकीबाबत भास्कर जाधव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. उदय सामंत सारखा भंपक माणूस मी कधी बघितला नाही. मागच्या वेळी मंत्रिमंडळ बसताना माझ्या गादीवर दगडफेक झाली, असं सांगून पोलीस स्वरक्षण वाढवून घेतलं. थोरातांवर आक्षेप घेऊन स्वतःच स्वरक्षण वाढवून घेतलं, त्या अगोदर सुद्धा मला आठवते. उदय सामंतला धमक्या द्यायला आहे कोण उदय सामंत त्याला धमक्या द्यायला ? उदय सामंत हे स्टंटबाजी करणारे आहेत. प्रत्येक वेळी अशी स्टंटबाजी करून घ्यायची आणि संरक्षण वाढवून घ्यायचं, असे भास्कर जाधव म्हणाले.
Published on: Sep 12, 2022 10:31 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
कसं आहे क्रंती रेडकर आणि समीन वानखेडे यांचं नातं?
बैठक अर्धवट सोडली, सुप्रिया सुळे आणि तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास
नाशिकमधील सर्व अनुदानित आदिवासी आश्रमशाळांचं होणार ‘सुरक्षितता ऑडिट’
टिपर-डंपरच्या सुरक्षेत मोठा बदल; 1 एप्रिलपासून कव्हरिंग अनिवार्य
अभिजीत दीपके मोठ्या अडचणीत! POCSO अंतर्गत तक्रार दाखल? चौकशीची मागणी
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
रोहिणी खडसे यांनी पकडला भला मोठा साप, Video
देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठी शालेय विद्यार्थिनींनी बनविल्या राख्या
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गटारी अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी
रिमझिम पावसाने सातपुडा नटला, हिरवाई आणि धुक्याच्या चादरीने निसर्गसौंदर्य खुलले
मावळच्या धनगरवाड्यात आजारी वृद्धाला झोळीतून डोंगर उतरवण्याची वेळ!