
शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांची नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन
मुंबईतून नाशिकला (Nashik) जात या असताना हजारो कार्यकर्ते सोबत होते. हेमंत गोडसे यांनी घटना देवीचे दर्शन घेतले. यावेळी कार्यकर्त्यानी मोठ्या प्रमाणात घोषणा बाजी केली.
नाशिक – शिवसेनेच्या खासदारानी बंडखोरी करत एकनाथ शिंदे (Ekanath shinde)गटात सामील झाले आहे. त्यानंतर हेमंत गोडसे (Hemnat godase) नाशिकमध्ये दाख होत त्यांनी तिथे शक्ती प्रदर्शन केले.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय यासारख्या घोषणाही देण्यात आल्या होत्या. मुंबईतून नाशिकला (Nashik) जात या असताना हजारो कार्यकर्ते सोबत होते. हेमंत गोडसे यांनी घटना देवीचे दर्शन घेतले. यावेळी कार्यकर्त्यानी मोठ्या प्रमाणात घोषणा बाजी केली.
Published on: Jul 22, 2022 6:21 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सरकारी कंपन्यांनी महागाईचा गिअर टाकला? 1 लिटर पेट्रोल-डिझेलचा भाव काय?
शंभवी साळे युवती प्रमुख, 29 युवा मोर्चा प्रदेश अधिकारी जाहीर
सूर्यकुमार यादवला मुंबई क्रिकेटमधून मोठा धक्का! खेळायचं होतं पण...
बिनधास्त करा लग्न... 8 ग्रॅम सोनं, रेशमी साडी घेऊन जा... सरकारची घोषणा
भारतीय खेळाडूंनी माफी मागावी, पाकिस्तानची अट; पण जे घडलं त्यानं...
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....