
देशवासियांनी भाजपाचं थोबाडं फोडलं – विनायक राऊत
"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या रात्री आठ वाजता शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत, त्यांना मार्गदर्शन करतील"
मुंबई: “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या रात्री आठ वाजता शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत, त्यांना मार्गदर्शन करतील. संपूर्ण देशात उत्कृष्ट मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचा चौथा क्रमांक आला आहे. हे म्हणजे देशवासियांनी भाजपाचं थोबाडं फोडलं आहे” असं सिंधुदुर्गचे शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले.
मध्यरात्री पक्षप्रवेश, लगेचच उमेदवारी; शिंदेंनी उमेदवार बदलला, आता...
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
परळ-लालबागमध्ये अनिल कोकीळना मोठा धक्का, मातोश्रीच्या बाहेर गोंधळ
Video: अभिषेक माझा आहे, तू त्याला बाबू का म्हणाली?; दोघींमध्ये जुंफली
रात्रीच्या वेळी करताय या चुका? नकळत देताय संकटाला आमंत्रण
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
... माझ्याकडे शब्द नाही! पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; राऊतांची मोठी प्रतिक्रिया
बोलायला लावू नका..., आवर घाला! संजय शिरसाट यांची आग पाखड
तिकीट न मिळाल्याने भाजपात संतप्त कार्यकर्त्यांचा उद्रेक!
भाजप मराठी माणसाचा पक्ष नाही; राऊत स्पष्टच बोलले
सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार? प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा