Special Report | दिवाळीत फटाके फोडताना काय काळजी घ्यावी, पाहा स्पेशल रिपोर्ट
सध्या दिवाळीचा सण जवळ आलेला आहे. कोरोना महामारीनंतर मोठ्या उत्साहानं यंदा दिवाळी साजरी होणार आहे. दिवाळीमध्ये तुम्ही किंवा तुमची मुले फटाके फोडत असतील तर त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यायला हवं.
मुंबई : सध्या दिवाळीचा सण जवळ आलेला आहे. कोरोना महामारीनंतर मोठ्या उत्साहानं यंदा दिवाळी साजरी होणार आहे. दिवाळीमध्ये तुम्ही किंवा तुमची मुले फटाके फोडत असतील तर त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यायला हवं. कारण मस्ती आणि आनंदाच्या मोहापायी छोट्या चुकांमुळे मोठा अनर्थ होऊ शकतो. पाहा स्पेशल रिपोर्ट..
