Special Report | कथित चॅटवरुन क्रांती रेडकर आणि नवाब मलिक आमनेसामने

Special Report | कथित चॅटवरुन क्रांती रेडकर आणि नवाब मलिक आमनेसामने

| Edited By: | Updated on: Nov 23, 2021 | 11:09 PM

अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यातील संघर्ष संपता संपत नाहीये. आता पुन्हा एकदा क्रांती रेडकर आणि नवाब मलिक आमनेसामने आले आहेत.

मुंबई : अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यातील संघर्ष संपता संपत नाहीये. आता पुन्हा एकदा क्रांती रेडकर आणि नवाब मलिक आमनेसामने आले आहेत. क्रांती रेडकर यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. पाहा स्पेशल रिपोर्ट..