Special Report | भारतविरोधी गळे काढणारा युक्रेन नेमका कसा बदलला ? -Tv9
युरोपीय देश आणि अमेरिकाने युक्रेनची मदत का नाही केली?, यामागे नक्की कोणकोणती कारणे आहेत. आधी भारताविरोधी भूमिका घेणारा युक्रेन आता भारताकडे मदत मगतोय. हा बदल युक्रेनमध्ये कसा झाला? याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट...
या पूर्ण युद्धात यूक्रेन देश एकटा पडला आहे. युद्धा पूर्वी जे देश म्हणजेच अमेरिका आणि यूरोपीय देश यूक्रेनच्या बाजूने बोलत होते, त्यांनी या सगळ्या परिस्थितीतून अंग काढले आहे. युद्ध सुरू होऊन अनेक दिवस झाले आहे, तरीही अद्याप अमेरिकेकडून कोणतीच मदत मिळाली नाही. काही दिवसांपूर्वी यूक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्की यांनी एक वक्तव्य केले आहे ,त्यामध्ये असे म्हटले की, या संकटसमयी प्रत्येकाने आम्हाला एकटे पाडले आहे. सगळ्यांनी आमची साथ सोडलेली आहे. युरोपीय देश आणि अमेरिकाने युक्रेनची मदत का नाही केली?, यामागे नक्की कोणकोणती कारणे आहेत. आधी भारताविरोधी भूमिका घेणारा युक्रेन आता भारताकडे मदत मगतोय. हा बदल युक्रेनमध्ये कसा झाला? याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट…
