
TET Exam | टीईटी, म्हाडा परीक्षा घोटाळा; राज्यभरात सायबर सेलची 8 पथकं रवाना
टीईटी, म्हाडा परीक्षा घोटाळा प्रकरणात पुणे सायबर सेलचा तपास सुरू असून, तपासासाठी राज्यातील विविध ठिकाणी आठ पथकांची रवानगी करण्यात आली आहे.
मुंबई: म्हाडा परीक्षा पेपर फुटीचा संशय निर्माण झाला होता. गैरप्रकार होणार असल्याचा संशय आल्याने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परिक्षा रद्द करत असल्याची घोषणा केली होती. या परीक्षा प्रकरणात पुणे सायबर सेलचा तपास सुरू असतानाच टीईटीच्या परीक्षेत देखील गैरप्रकार झाल्याचे समोर आले. सध्या या दोन्ही प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू असून, राज्यभरात सायबर सेलची 8 पथकं रवाना झाली आहेत. या प्रकरणात अनेक बड्या लोकांची नावे समोर येत आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडीच्या कोणत्या थरात सहभागी व्हायला आवडेल, पहा गौतमी काय म्हणाली?
माझे व्हिडीओ म्हणजे सोशल सर्व्हिस, पुरुषांचा ताण कमी होतो- पूनम पांडे
भाजपसारखे तुम्हीही विद्यार्थी फोडा! गुलाबरावांचा शिक्षकांना अजब सल्ला
तुम्ही तर माझ्यापेक्षा पण चांगला अभिनय करता हो, फालतूमध्ये..
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
सोलापूरच्या माढ्यातील सीना नदीच्या पात्रात मराठा आंदोलक आक्रमक
पुण्यात बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा
नांदेडमध्ये मराठाच्या रॅली शिवसेना शिंदे गटाच्या दोन आमदाराविरोधात तरुणांकडून घोषणाबाजी
करमाळयात सकल मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रस्ता रोको आंदोलन सुरू
सोलापुरातील गणेश मूर्तीला परदेशातून मोठी मागणी