सरकारला कोणालाही आरक्षण द्यायचं नाही, गोपीचंद पडळकर यांचे आरोप

सरकारला कोणालाही आरक्षण द्यायचं नाही, गोपीचंद पडळकर यांचे आरोप

| Updated on: Jun 02, 2021 | 5:43 PM

माननीय पवारांच्या नेतृत्वातच हे सगळं सुरूंय. आधी सत्ता होती तेव्हाही हेच केलं. केवळ बाजू नीट मांडली न गेल्याने हे सगळं झालंय. (The government does not want to give reservation to anyone, alleges Gopichand Padalkar)

मुंबई : ह्या सरकारला कोणालाही आरक्षण द्यायचंच नाहीये. माननीय पवारांच्या नेतृत्वातच हे सगळं सुरूंय. आधी सत्ता होती तेव्हाही हेच केलं. केवळ बाजू नीट मांडली न गेल्याने हे सगळं झालंय. ह्या सगळ्या सरकारी वकिलांवर असा कोणाचा दबाव आहे जे ते तिथे कमी पडत आहेत. त्यांचेच वकील सांगत आहेत की सरकार व्यवस्थित माहिती देत नाही. सगळे कागदपत्र दिले जात नाहीत. यामुळेच बाजू कमी पडली, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.