
अभिनेता Salman Khan आणि Salim Khan यांना धमकीचं पत्र
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडिल सलीम खान यांना धमकीच पत्र आलं आहे. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात अज्ज्ञातविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मुंबई: बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडिल सलीम खान यांना धमकीच पत्र आलं आहे. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात अज्ज्ञातविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. सलीम खान मॉर्निंग वॉक करुन जिथे थांबतात, तिथे हे धमकीचं पत्र मिळाल आहे. सलीम खान यांच्या सुरक्षा रक्षकाला हे पत्र आढळलय. पंजाबमधील गायकाच्या हत्येनंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली. याआधी सुद्धा सलमान खानला अनेकदा धमकी मिळाली आहे. पण पंजाबमधील हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर सलामन खानला मिळालेली धमकी गंभीर मानली जात आहे.
Published on: Jun 05, 2022 7:41 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तुम्ही घेत असलेल्या औषधांवर सरकार ठेवणार लक्ष! मोठा निर्णय, नियम काय?
ना शतक, ना द्विशतक; तरीही KL राहुलने रचला इतिहास! 'अशी' कामगिरी करणारा
पारदर्शक जमीन व्यवहारांसाठी सरकारचा कडक कायदा, बावनकुळेंचा मोठा निर्णय
SCO संवाद मंचाचे PM मोदी यांच्या हस्ते उद्घाटन, ऑपरेशन सिंदूरनंतर पाक
Hero Splendor Plus बाईक विकत घेण्यासाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची....